शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघे गेल्यानंतर मंत्रिपदे घेणारे, खोटे बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार नाही: आदित्य ठाकरे

सातारा : जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे; मतदारांना करतात आकर्षित... 

छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी-विरोधकांची झुंज ही नौटंकीची; प्रकाश आंबेडकर यांची महायुती-आघाडीवर टीका

पुणे : खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे भव्य स्मारक उभारणार... पुण्यातील AIMIM उमेदवाराची घोषणा

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघात २८ उमेदवार रिंगणात; दोन जणांनी घेतली माघार

सातारा : सातारा जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे मतदारांना करतात आकर्षित..

राष्ट्रीय : आज देश रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'च्या मार्गाने चालत आहे- पीएम नरेंद्र मोदी

नागपूर : ‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?

सातारा : LokSabha2024: माढ्याच्या शिलेदाराचा माण, फलटणमधील मतदार करणार फैसला! 

पुणे : मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी