लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला - Marathi News | Nashik Lok Sabha Election - Shiv Sena leader Uday Samant criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं. ...

पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार - Marathi News | In Pune, living voters became dead; Type above Polling Station No. 188 in Bhawani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

भवानी पेठेतील या मतदार केंद्रांवर जिवंत मतदारांची नावे मृत असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत.... ...

छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण - Marathi News | A young doctor coming to vote in Chhatrapati Sambhajinagar saved a woman's life in an airplane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण

दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासादरम्यानची घटना, प्रसंगावधान राखून विमानात प्राथमिक उपचार ...

Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Congress Rahul Gandhi in first time after nomination from raebareli lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election 2024 And Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रायबरेलीला पोहोचले आहेत. ...

निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader Radhakrishna Vikhe Patil criticizes ncpsp Nilesh Lanke and Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

निलेश लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. ...

जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान - Marathi News | Queues of voters in Jalna; 21.35 percent polling till 11 am | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान

सर्वच मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असून, पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ...

Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Sonia Gandhi video message for women slams Narendra Modi on inflation poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा

Lok Sabha Election 2024 And Sonia Gandhi : सोनिया गांधी यांनी महिलांसाठी संदेश देत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. ...

राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 sanjay raut criticized on Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut On Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. तर पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. काल महायुतीची ठाण्यात प्रचारसभा झाली. ...