शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडेंच्या कष्टांमुळे भाजप सेफ झोनमध्ये

मुंबई : मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?

गोवा : ...तर विरियातो जिंकतील १० हजार मतांनी! प्रशांत नाईक यांनी 'लोकमत'शी बोलताना मांडले गणित

गोवा : स्मार्ट सिटीच्या कामामुळे मतदान टक्केवारीला फटका?

राष्ट्रीय : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान

गोवा : दक्षिणेत सहा मतदारसंघ वगळता सर्वत्र आघाडी: मुख्यमंत्री 

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती

गोवा : तिसवाडीत श्रीपाद नाईक यांना अनुकूल मतदान; सांताक्रुझमध्ये चुरस 

गोवा : मोठ्या संख्येने झालेले मतदान भाजपच्या विरोधात: काँग्रेस

महाराष्ट्र : ४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा