Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत,देशाच प्रगतीला मत,महासत्तेला मत आहे.त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण दिलेले मत हे मोदींना मिळणार आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी आणि काँग्रेसने (Congress) आघाडी उघडली आहे. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सातत्याने टीकेचं लक्ष्य करत आहेत. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ...
Lok Sabha Elections 2024 And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल जामीन मिळाल्यानंतर सातत्याने प्रचार करत आहेत. आज केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये पोहोचले, तिथे त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...