शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला...

कोल्हापूर : Kolhapur Lok Sabha Election Result 2024: निवडणूक खर्चात संजय मंडलिक, धैर्यशील मानेच पुढे; किती केला खर्च.. जाणून घ्या

मुंबई : समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान

राष्ट्रीय : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

महाराष्ट्र : पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; ते महाराष्ट्रद्रोही....

छत्रपती संभाजीनगर : माझी शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना भीती; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Rahul Gandhi : काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात...; राहुल गांधींचं मोठं विधान

मुंबई : सांताक्रूझ-खारमधील घरांचा पुनर्विकास करा, ‘मुंबई उत्तर मध्य’मधील मतदारांची मागणी

राष्ट्रीय : 'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान

महाराष्ट्र : नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा