शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : आम्ही बांगड्या घालून बसलो नाही; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा

पिंपरी -चिंचवड : हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा... महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

महाराष्ट्र : भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत

महाराष्ट्र : टपालाने मत कसे पाठवतात? विविध अर्जांची करावी लागते पूर्तता

मुंबई : दुपारी १ ते ४ प्रचार बंद; उन्हाचा त्रास टाळण्यासाठी कार्यकर्ते करत आहेत आराम

महाराष्ट्र : पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज

राष्ट्रीय : मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

आंतरराष्ट्रीय : भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप? : रशियाचा दावा

राष्ट्रीय : पीओकेतील प्रत्येक इंच जमीन भारताचीच; गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला सुनावले

राष्ट्रीय : देवाच्या नावाने मते काय मागता? महागाई, राेजगारावरही आता बाेला! प्रियांका गांधी यांचे मोदींना आव्हान