शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी

रायगड : लोकसभा निवडणूक: मतदान यादीतील नावे कमी करण्याबाबत अफवा; पनवेलमध्ये गुन्हा दाखल

कल्याण डोंबिवली : खासदार श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली- अतुल पाटील

ठाणे : उल्हासनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची रॅली

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार उभे राहिलेत, त्यांच्या खर्चाचा तपासला जाणार हिशोब

ठाणे : लोकसभा निवडणूक 2024: ठाण्यात निर्भयपणे मतदानासाठी पोलिसांचा रुटमार्च!

पुणे : नियोजन नाही झालं तर पुण्यासारखी शहर उध्वस्त होतील; राज ठाकरेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी

उत्तर प्रदेश : नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी

जालना : जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार