शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

सांगली : LokSabha2024: विशाल पाटील यांची बंडखोरी सांगलीत इतिहास घडविणार?

बीड : बहीण पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ धनंजय मुंडेंची भर पावसात तुफानी सभा

नवी मुंबई : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित 27 गाव कृती समितीचा नोटाचा इशारा ;बैठकीत घेतला निर्णय

नाशिक : Nashik: मतदान फुल करा, नाशिक कुल करा! नाशिकमधील पर्यावरणप्रेमींचा अनोखा जाहिरनामा

पुणे : लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'एक्शन मोड'वर; गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती

सिंधुदूर्ग : लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित, भाजपा शिष्टमंडळाने वेधले लक्ष

पुणे : रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’

क्राइम : खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

छत्रपती संभाजीनगर : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा