शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अहिल्यानगर : अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!

मुंबई : मतदानाच्या दिवशी राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा  

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा; अरविंद केजरीवाल कडाडले

महाराष्ट्र : लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

वर्धा : वर्धेचे सयाम वाराणशीच्या रिंगणात

ठाणे : युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

महाराष्ट्र : सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल

गोवा : लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसपेक्षा आपचे काम जास्त, अमित पालेकर यांचा दावा

राष्ट्रीय : 'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप

सांगली : सांगलीत मतदान केंद्रावर गोंधळ,विज्ञान मानेवर गुन्हा दाखल