शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पिंपरी -चिंचवड : लोकसभा निवडणूक 2024: 13 मे या तारखेला विरोधकांचे बारा वाजणार; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव यांचा चौकार; यंदा उदयनराजे बरोबरी साधणार..? 

सातारा : लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत

पुणे : मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी

पिंपरी -चिंचवड : पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश

राष्ट्रीय : Amit Shah : मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला, एकनाथ शिंदेंची टीका

राष्ट्रीय : ‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

पुणे : पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी

फॅक्ट चेक : Fact Check : मी तुम्हाला बेरोजगार करेन...; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'