शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : निवडणूक लागली तरी पालिकेची वसुली जोरात; वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी मनपाची धावाधाव

सांगली : Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज

महाराष्ट्र : मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं

मुंबई : वाहन खर्चाची लपवाछपवी आता चालणार नाही; एका तासाला साडेचार हजारांपर्यंत खर्च!

पुणे : कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला

मुंबई : होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले

पुणे : बोटावरची शाई दाखवा अन् १ वडापाव वर १ फ्री; भन्नाट ऑफरचा ५ हजार मतदारांनी घेतला आस्वाद

पुणे : प्रशासनाचा भोंगळ कारभार! पुण्यात ३९, शिरूरमध्ये १८ व मावळात १२ ईव्हीएम पडले बंद

पुणे : शिरूरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या टक्केवारीत मोठी घसरण; कोल्हे, आढळरावांची धाकधूक वाढली

मुंबई : कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे?