शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पिंपरी -चिंचवड : मतदान केंद्रात गोंधळ; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांना अटक

मुंबई : यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत

उत्तर प्रदेश : पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये कमी तर बीड, जालन्यात रेकॉर्डब्रेक मतदान; फायनल टक्केवारी झाली जाहीर

मुंबई : भावेश भिंडे कोणाचे पार्टनर, सुनिल राऊतांचा त्यांच्याशी काय संबंध? घाटकोपर दुर्घटनेवरुन नितेश राणेंचे आरोप

उत्तर प्रदेश : आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी

महाराष्ट्र : भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं

छत्रपती संभाजीनगर : भाैगोलिक कोंडी, औरंगाबादमध्ये उमेदवार संदीपान भुमरे यांना करता आले नाही स्वत:ला मतदान

पुणे : पुण्यातील पाटील इस्टेटला पैसे वाटप; झोपडपट्टी भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर

महाराष्ट्र : बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी