शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे...; काय म्हणाले अमित शाह?

मुंबई : Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...

राष्ट्रीय : पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणूक काळात रेकॉर्डब्रेक प्रतिबंधात्मक कारवाया

वसई विरार : मी हुकूमशाही नाही तर मर्दासारखा लढतो, गल्लीची शिट्टी दिल्लीला वाजणारच - आमदार हितेंद्र ठाकूर

छत्रपती संभाजीनगर : पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांची खर्च मर्यादा ३८३ पटीने वाढली !

राष्ट्रीय : CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...

राष्ट्रीय : ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...