लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Loksabha 2024: यंदा ४ जूनचे राजकीय भविष्य शनी महाराजांच्या हाती; होणार मोठी उलथा पालथ! - Marathi News | Loksabha 2024: Political future of June 4 this year in hands of Shani Maharaj; There will be a big upheaval! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Loksabha 2024: यंदा ४ जूनचे राजकीय भविष्य शनी महाराजांच्या हाती; होणार मोठी उलथा पालथ!

Loksabha Result 2024 Astro: दिनमानानुसार आणि ग्रहस्थितीनुसार ४ जूनच्या दिवशी लागणाऱ्या निकालावर शनी महाराजांची दृष्टी असणार आहे, त्यानुसार होणाऱ्या घडामोडी जाणून घ्या! ...

"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा - Marathi News | Lok Sabha Elections 2024: "Congress will win in these 4 states including Maharashtra", claims Jairam Ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा

Lok Sabha Elections 2024: "2024 च्या लोकसभा निवडणुकीत 2004 सारखी परिस्थिती पाहायला मिळेल. इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार." ...

काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब  - Marathi News | big lead for congress in sasashti is impossible said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब 

पल्लवी धेंपे २५ हजार मतांनी जिंकतेय ...

दुपारी एकपर्यंत मिळणार नवे खासदार; मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज - Marathi News | new mp will be declared by 1 pm the election commission system is ready for vote counting for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुपारी एकपर्यंत मिळणार नवे खासदार; मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले. ...