फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर या मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या ...
जालना लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अनेक दावे, प्रतिदावे भाजप, काँग्रेसकडून केले जात होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. ...
बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल. ...
बहुप्रतिक्षित लोकसभा निकालांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याकडून जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांपासून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. मात्र असे असले तरी अनेक कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता आहे. कुणाची जीत होईल, कुणाची हार होईल. मात् ...