लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: राज्यात महायुतीचा झेंडा, महाआघाडीला जनतेनं नाकारलं - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Results & Winners 2019, Live Vote Counting Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: राज्यात महायुतीचा झेंडा, महाआघाडीला जनतेनं नाकारलं

Maharashtra Lok Sabha Election Results Live: राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे आज भवितव्य ठरणार आहे. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हा विजय ऐतिहासिक, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Lok Sabha election results Live 2019: This is a historic victory - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हा विजय ऐतिहासिक, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया 

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची - Marathi News | Now the time has come for NCP to keep the word | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची

‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे.  ...

सोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित - Marathi News | Jayasiddeshwar from Solapur and victory of Ranjit Singh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित

सोलापूरसह माढ्यात भाजप-शिवसेनेचा जल्लोष; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव ...

मतमोजणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राहुल गांधी ? - Marathi News | Rahul Gandhi at a press conference after counting of votes? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मतमोजणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राहुल गांधी ?

मतमोजणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राहुल गांधी ? ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी - Marathi News | Lok Sabha election results 2019; BJP's Nitin Gadkari in Nagpur constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी

Nagpur Lok Sabha election results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची लागोपाठ आघाडी कायम आहे. ...

अनिल कपूरने भाजपाला दिल्या विजयाच्या शुभेच्छा... या कारणामुळे त्याने केले नव्हते मतदान - Marathi News | Anil Kapoor Reveals Why He Couldn’t Vote During Lok Sabha Elections 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरने भाजपाला दिल्या विजयाच्या शुभेच्छा... या कारणामुळे त्याने केले नव्हते मतदान

अनिलने मतदान का केले नाही याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता या गोष्टीविषयी त्याने स्वतःच मीडियाला सांगितले आहे. ...

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी - Marathi News | Delhi Lok Sabha Election Results 2019 bjp leading on 7 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी

उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहे. मनोज तिवारी यांना साडे सात वाजेपर्यंत 785262 मतं मिळाली आहेत. ...