Lok Sabha election results 2019; BJP's Nitin Gadkari in Nagpur constituency | लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी
लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची लागोपाठ आघाडी कायम आहे. तेराव्या फेरीनंतर त्यांनी 152487 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 487170 मतं मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नाना पटोले यांच्या पारड्यात 334683 मतं पडली आहेत.


Web Title: Lok Sabha election results 2019; BJP's Nitin Gadkari in Nagpur constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.