मतमोजणीच्या २७ फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ९२ हजार २०४ मतांनी मागे टाकले आहे. ...
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत. ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ. भारती पवार यांनी बाजी मारली. या निवडणुकीचा निकाल कळवण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असून, माकपाचे उमेदवार आमदार जे. पी. गावित यांची उमेदवारी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांना अडचणीची ठरली. ...
परभणी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार पार पडली. मतमोजणी दरम्यान प्रशासकीय दिरंगाईमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची काहीशी धांदल झाल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाने पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे धावपळीत भर पडली. ...
हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजया ...
एक्झिट पोलचे अंदाज व मतदारांचा वाढता कल पाहून जिंकण्याचा आत्मविश्वास उराशी बाळगणाऱ्या राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाला १७ व्या लोकसभा निवडणुकीत गुरुवारी पराभव पत्कारावा लागला. ...