लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

लोकांना बदल हवा होता; विजयानंतर इम्तियाज जलील यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया - Marathi News | People wanted change; Imtiaz Jalil's spontaneous reaction after victory | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकांना बदल हवा होता; विजयानंतर इम्तियाज जलील यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता. ...

मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी - Marathi News | Voters consider the development of the country - Bhavna Gavali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद ...

Raj Thackeray: बंद मुठ्ठी लाख की... खुली तो प्यारे खाक की!; राज ठाकरेंच्या अवस्थेसाठी गाणं - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2019: Raj Thackeray made a mistake in campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: बंद मुठ्ठी लाख की... खुली तो प्यारे खाक की!; राज ठाकरेंच्या अवस्थेसाठी गाणं

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: राज यांचे एकूण राजकारणच अनाकलनीय आहे.  ...

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांची विजयाची हॅट्रीक - Marathi News | Buldhana Lok Sabha Election 2019 winner: Prataprao Jadhav's victory hattrick | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांची विजयाची हॅट्रीक

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा विजय मिळवत युतीेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभेच्या इतिहासातील दुसरी विजयाची हॅट्रीक नोंदवली आहे. ...

पीएम मोदींच्या विजयाने कंगना राणौत खूश्श...सगळ्यांना दिली हटके ट्रिट - Marathi News | kangana ranaut made pakode and celebrated pm narendra modi victory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पीएम मोदींच्या विजयाने कंगना राणौत खूश्श...सगळ्यांना दिली हटके ट्रिट

लोकसभा निवडणुकीतील पीएम मोदींच्या विजयाने मोदी समर्थकांममध्ये आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेत्री कंगना राणौत ही सुद्धा मोदींच्या विजयामुळे खुश्श आहे. मग या आनंदाचे हटके सेलिब्रेशन तर बनतेच. ...

विराेधकांना बसली सणसणीत चापट पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट ; पुण्यात पाेस्टरबाजी - Marathi News | bjp supporters stand a flex congratulating girish bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विराेधकांना बसली सणसणीत चापट पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट ; पुण्यात पाेस्टरबाजी

पुणे लाेकसभेची जागा गिरीश बापट यांनी जिंकल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स शहरभर लावण्यात आले आहेत. ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान - Marathi News | Akola Lok Sabha election results 2019: More voting for NOTA than independents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे. ...

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: धनशक्तीमुळेच सुजय विखेंचा विजय : संग्राम जगताप - Marathi News | Ahmednagar Lok Sabha Election 2019 live result & winner: mla sangram jagtap claim in sujay vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: धनशक्तीमुळेच सुजय विखेंचा विजय : संग्राम जगताप

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे झालेला विजय धनशक्तीमुळे झाला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही योगदान विखे यांच्या विजयामध्ये आहे. ...