गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा ४० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत भोकरसह नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे तीन मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे नायगाव, देगलूरसह मुखेड विधानसभा मतदारसंघाने युत ...
पूर्वीच्या चिमूर आणि आताच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सन १९६७ पासून २०१९ पर्यंत १४ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या एकूण १४ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी ५० टक्केपेक्षा जास्त मते मिळविली. ...
केज विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे होमपीच असतानाही केजकरांनीच भाजपला मताधिक्य देवून सोनवणे त्यांचा विजयाकडे जाण्याच्या मार्गात अडसर निर्माण केला. ...
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा लोकसभा निवडणुकीत ७७ हजार ५२६ मतांनी पराभव करीत विजय संपादन केले. शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली शहरातून ढोलताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकांमध्ये देशात व नागपुरात भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाकडून शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कुठे आतषबाजी करण्यात आली तर कुठे जनतेमध्ये मिठाई वाटून मतदारांचे आभार मानण्यात आले. ...
लोकशाहीत विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभवाने अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी चंद्रकांत खैरे यांना ‘मातोश्री’वर दिला. साडेचार हजार मतांनी निसटता पराभ ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विधानसभानिहाय आणि उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. विजयासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतविभाजनासाठी जी व्यूहरचना आखली होती, ती यशस्वी न झाल्याचे चित्र मतदानाच्या आकड्यांतून दिसते आहे. ...