वाशिम: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
प्रख्यात तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांच्या समग्र विचारांवर आधारित चित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१४) प्रारंभ झाला. सदरचे शिबिर हे रविवारपर्यंत (दि.१६) खुले असणार आहे. ...
तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मानवी जीवनाचे भाष्यकार जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक मूळ साहित्य आणि त्याला अनुरूप अशा छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि. १४) ते रविवार (दि. १६) असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे. ...
एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गती... कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती... हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार? पाय खोरू खोरू तो ढेकळात मेला, हरित क्रांती कवा होईल ग्यानबाराव... ...