समाजाच्या पुरोगामी चळवळीत पुरुषांचे प्रमाणही नगण्य असताना, एक स्त्री असूनही पुरोगामी चळवळ आणि साहित्यविश्वाला एक नवी ‘आशा’ दाखविणाऱ्या आशा आपराद यांच्या निधनाने पुरोगामी चळवळ आणि साहित्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना विविध मान्य ...
ज्या साहित्यकृतीत वा कलाकृतीत राजकारण प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रगटत असते त्याच कलाकृती मोठ्या होतात व त्याचेच लेखक व कलावंत समाजमान्य होतात. चार्ली चॅप्लिन या विनोदी नटाला लाभलेली जगन्मान्यता आपल्याकडील विनोदी नटांना लाभली नाही. ...
कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, ...