नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपुरात होत असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार ...