लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

माहोल गरम आहे, पाच दिवस थांबा; नंतर सुरू करा - Marathi News | The atmosphere is hot, wait for five days; Start later | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माहोल गरम आहे, पाच दिवस थांबा; नंतर सुरू करा

‘आरमोरी शहरात अवैध ७० दारू विक्रेत्यांचा ठिय्या’ अशा मथळ्याखाली लोकमतमध्ये गुरूवारी बातमी झळकताच शहरातील त्या दारू विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. शिवाय दारू विक्रेत्यांना आतून सहकार्य करणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. ...

उरण तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांचे पेव; युवापिढीचे भवितव्य धोक्यात - Marathi News | Illicit liquor shops in Uran taluka; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांचे पेव; युवापिढीचे भवितव्य धोक्यात

अनधिकृत दारूविक्रेत्यांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. उरण परिसर औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने प्रगत होत आहे. ...

आराम बसमधून गोवा बनावटीची अवैध दारू जप्त; एक जण ताब्यात - Marathi News | Goa seized illegal illicit liquor by bus; One person in custody | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आराम बसमधून गोवा बनावटीची अवैध दारू जप्त; एक जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : गोव्याहून पुणे येथे जाणार्‍या नीता कंपनीच्या आराम बस मधून १४ हजार १५० रुपयांची गोवा ... ...

गावालगतच्या आमराई परिसरातून नऊ ड्रम गुळसडवा नष्ट - Marathi News | Nine drums and wildfire destroyed from village Amravai area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावालगतच्या आमराई परिसरातून नऊ ड्रम गुळसडवा नष्ट

तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले. ...

राष्ट्रीय महामार्गावर पकडली दीड लाखांची दारू - Marathi News | One and a half million liquor bottles caught on the National Highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रीय महामार्गावर पकडली दीड लाखांची दारू

राष्ट्रीय महामार्गावर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून लाखनी पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आली. महामार्गावरुन विदेशी दारुची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मंडलवार यांनी सहकार्यासोबत ...

तळोधीत आठ पेट्या विदेशी दारू जप्त - Marathi News | Consumed eight cottage foreign liquor seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तळोधीत आठ पेट्या विदेशी दारू जप्त

तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून पोलिसांनी आठ पेट्या विदेशी दारू जप्त केली. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...

दोन लाख रुपयांची दारू जप्त - Marathi News | The liquor worth Rs two lakh was seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन लाख रुपयांची दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून दोन वाहनांसह ५ लाख ३२ हजार रूपयांची दारू जप्त केल्याची ... ...

नागपुरातील नारीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा जप्त - Marathi News | Large number of illegal liquor seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील नारीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा जप्त

जरीपटका परिसरातील नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून चारचाकी वाहनासह अवैध दारूसाठा जप्त केला. ...