दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री केली जात आहे. ही बनावट दारु गोंदिया तालुक्यातील रतनारा येथील एका फार्महाऊसमध्ये आरोपी शाम चाचेरे हरसिंगटोला रतनारा हा तयार करीत होता. गोंदियाच्या शास्त्री वार्डातील व ...
सावनेर तालुक्यातील मांडवी या पारधी बेड्यात सुरु असलेल्या दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारुमाफियांकडून हल्ला करण्यात आला. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
ग्रामीण भागात गावठी दारू मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मद्यशौकिनांची संख्याही प्रचंड झाली आहे. गणपती, गौरी सण-उत्सवाच्या काळात तरी पोलीस प्रशासनाने या प्रकारावर पायबंद घालणे गरजेचे आहे. मात्र दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सध्याचे ...
गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असतानाही अहेरी उपविभागात चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूची आयात होत आहे. याशिवाय मोहफुल व गुळाची दारूही सहज उपलब्ध होत आहे. राजाराम, रायगट्टा, कोंकापल्ली, खांदला, मरनेली, पत्तीगाव, नंदिगाव, झिमेला, गुड्डीगुडम य ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर बांदा- सटमटवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ...