रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या. ...
रोजच्या कारवाईमुळे पोलीस विभागाकडे मोठ्या प्रमाणात दारूसाठा गोळा झाला आहे. अनेक पोलीस ठाण्यात जप्त दारूसाठा साठवून ठेवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, रामनगर पोलिसांनी जप्त दारूसाठा नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालय ...
गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईकडे निघालेल्या व्होल्वो बसमध्ये ६ लाख ४ हजार ५८४ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु आढळली. या प्रकरणी पोलिसांनी दोन चालकांसह दारु व बस ताब्यात घेतली आहे. न्यायालयाने त्यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. निवडणूक पथक ...
दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक करून तिच्याकडून १३ हजार ४४७ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. ...
संबंधीत नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे ...
महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...