बांदा पोलीसांनी सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथे सापळा रचुन गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७४ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
बांदा-डिंगणे मार्गावर सटमटवाडीनजीक कारमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ओरोसच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये एकूण ३ लाख ७५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
गोव्यातून कुंब्रलमार्गे चंदगडला होत असलेली दारू वाहतूक कुंब्रल येथील स्थानिक युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सतीश भीमराव आरदाळकर (३१, रा. हडकुळ, ता. चंदगड, कोल्हापूर), अ ...