हुडकेश्वर पोलिसांनी मानेवाडा चौकाजवळच्या एस. के. बीअरबारमध्ये छापा घातला आणि तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. ...
सध्या विदेशी दारूचा पुरवठा करणे अशक्य होत असल्यामुळे मद्यशौकिन हातभट्टीच्या दारूवर आपली तलफ भागवत आहेत. त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मोहा दारू काढणाऱ्यांच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली. ...
गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी रात्री सदर येथील चील एन ग्रील बारच्या कर्मचाऱ्यांना बीअर विकताना रंगेहात पकडले. हा बार सदर पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. ...
काही औषधी विक्रेते दुकानातून दारूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर गणेशपेठ येथील एका मेडिकल स्टोअर्सवर धाड टाकून हा दारूविक्रीचा अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला. ...