शासनाने दारू विक्रीस परवागनी दिली असली तरी ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या बाबतचा सुधारित आदेश सोमवारी दुपारी निर्गमित केला. त्यामुळे मद्य शौकीनांची निराशा झाली. ...
सध्या रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरू आहेत. मात्र आता त्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांनादेखील परवानगी देण्यात आली आहे ...
गावबंदीचे फलक गावोगावी लागले. पण गावातील अथवा परिसरातील तळीरामाला जिल्ह्यात पहिल्यांदा बेदम चोप देण्यात येईल, अशी तंबी वजा इशारा मोझरी गावकऱ्यांनी दिला. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बियर बार, हॉटेल, देशी दारूची अधिकृत दुकाने बंद आहेत. त्याम ...
चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदोरी गावातील नदीपात्रात सडवा मोहाची दारू तयार होत असल्याच्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबादगिरे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार उदयसिंग साळुंखे यांच्या नेतृत्वात धाड टाकून ४० हजारांचा सडवा मोहा जप ...