भंडारा: ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीसाठी शनिवारपासून सशर्त परवागी देताच साकोली येथे वाईन शॉपसमोर सकाळपासून प्रचंड गर्दी उसळी. दारु खरेदीसाठी लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. ...
कुडाळ तालुक्यातील फाथरनवाडी येथे बिगर परवाना कायदा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्या प्रकरणी सुरेश परब (७०, राहणार सरंबळ परबवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ...
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोली (रामटेकेनगर)तील हातभट्टीच्या अड्ड्यावर परिमंडळ ४च्या पोलिस उपायुक्तांच्या पथकाने गुरुवारी छापा घातला. यावेळी अड्ड्यावरचा हजारो लिटर दारूचा सडवा नष्ट करण्यात आला. तर गाळून ठेवलेली ५० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्या ...
राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल ...
पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय आणि जुगारावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे. ठोक दारू विक्रेता अविनाश आनंद सरकार हा दारू गाळून पुरवठा करीत असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे सदर पथकाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोह ...
शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे. त्यामुळे राजुरा पोलिसांनी मागील वर्षभरात विविध प्रकारची मोहिम राबवली. यामध्ये अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी मागील वर्षभरात केलेल्या ११२ कारवाईती ...
गावठी दारु मिळविण्याकरिता काही जण आपल्या सवंगड्याकरिताही प्लास्टिक बॉटलची खेप आणत आहेत. मध्य प्रदेशातून ही गावठी दारू आडमार्गाने राज्यात दाखल होत आहे. याकरिता एक खास यंत्रणा त्यांनी उभारली आहे. रस्ता पुढे क्लीअर आहे, धोका नाही, हे सांगण्याकरिता सीमाव ...