सातारा येथील राजवाडा परिसरातील तांदूळआळीमध्ये एका कारमध्ये सुमारे ३६ हजारांचा गुटख्याचा साठा शाहूपुरी पोलिसांना सापडला असून, याप्र्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सिरोंचा पोलिसांनी एकूण २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. अमरावती या गावात जवळपास २० जण दारू गाळून त्याची विक्री करतात. यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली. महिनाभरातच तीन ते चार वेळा अमरावती गावात पोलिसांनी धाड टाकून दारूसाठा व सडवा त ...
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीला ठाण्यात अजूनही बंदी आहे. तर दुसरीकडे चक्क कंटेनमेंट झोन असलेल्या परेरानगर भागातच दारुची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी दारुसह कारही जप्त ...
शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. प ...
राज्य शासनाने केवळ परमिट असलेल्या ग्राहकांना सीलबंद मद्यविक्री करण्याची ‘बीअरबार’ला परवानगी दिली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. सोमवार २५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम व अटींवर ‘बीअरबार’लादेखील मद्यविक्र ...