गावागावात दारूविरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारूबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका देखील महिला मंडळी घेत आहे. ...
सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे ...
देशी दारू सेवन करण्यासाठी दाेन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपयांचा दरदिवशी परवाना आवश्यक आहे. या नियमांचे कोणीही मद्य विक्रेता पालन करीत नाही. जिल्ह्यात देशी दारू १५२, विदेशी दारू ३२, बियर बार ३५०, तर बिअर शॉपीची ४५ दुकाने आहेत. यापैकी एकाही मद्य विक ...
दुकानातून मद्य खरेदी करताना आता प्रत्येक खरेदीदाराकडे मद्य सेवन परवाना आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. मद्य परवाना नसल्यास देशी मद्यासाठी २ रुपयांचा, तर विदेशी मद्यासाठी ५ रुपयांचा एक दिवसीय परवाना घेतल्यावरच मद्य दिले जाणार आहे. ...
दारू पिऊन घरी गेल्यास बायको रागावेल या भीतीने एका व्यक्तीने बायकोला फोन करून अपहरण झाल्याचे सांगितले आणि अचानक फोन बंद झाला. भांबावलेल्या बायकोने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. ...