देसाईगंज व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे पोलिसांनी सापळा रचून सुमारे दोन लाख किमतीची दारू व ८ लाख ५० हजार रूपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत. ...
महाराष्ट्र शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. या निर्णयाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे. मात्र दारु बंदीवर मौन बाळगल्याने ती शरीरास पोषक आहे का? असा सवालही उपस्थित केव्हा जात आहे. ...
वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क आणि घनसावंगी पोलीसांच्या तीन पथकाने शिवणगाव, धामणगाव येथे अचानक धाडी टाकून एकावर कारवाई करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु ठोस कारवाई न झाल्याने राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ...
महागाव येथील रिध्दी-सिध्दी बिअरबारमध्ये झालेल्या चोरीच्या आरोपींना सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी चंद्रपुरातून अटक केलीे. यापैकी दोन आरोपींचा विविध गुन्ह्यात समावेश आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.६७ लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा या गावात अवैध दारू विक्रीच्या विषयावरून मंगळवारी सकाळी चांगलाच राडा झाला. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेने गावातील एका इसमाला शिविगाळ करून मारहाण केल्यानंतर गावकरी संतापले ...
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार-संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन दिवसांचा घोषित केलेला ‘ड्राय डे’ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आला असून, मतदानाच्या दिवशी सोमवारी (२५ जून) मतदानाच्या कालावधीत मद्य विक्रीची दुकाने ब ...