मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकेबंदी करुन वाहनासह ९ लाख ५१ हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला. तसेच दोघांना अटकही करण्यात आली आहे. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज येथील रेल्वे मार्गाच्या बोगद्यात सापळा रचून ४० पेट्या देशी व विदेशी दारू गुरूवारी रात्रीच्या सुमारास जप्त केली. ...
तालुक्यातील अरततोंडी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरमत टोला, देऊळगाव, अरततोंडी या तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्री बंद करण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत घेतला. ...
गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु विक्री जोरात सुरू आहे. परिणामी गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनके कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या. ...
रेल्वे सुरक्षा दलाने सलग १९ व्या दिवशी मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करीत दक्षिण एक्स्प्रेसमधून दारू, गुटख्याची तस्करी पकडली. ...
अनंत चतुर्थीच्या दिवशी ड्राय डे असताना दारूची विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तीन लाख ३० हजार ४४५ रुपयांची विदेशी दारू जप्त केली. तसेच हॉटेल मालक व कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...