कुरखेडा तालुक्यातील गुरनोली व अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे दारू जप्त करण्यात आली आहे. गुरनोली गावातील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती गावातील महिला मंडळाला प्राप्त झाली. ...
अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ ठिकाणातून दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी (दि.५) करण्यात आलेल्या या कारवायांमुळे मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...
तालुक्यातील किटाळी, इंजेवारी, पेठतुकूम व देलोडा बुज येथे मुक्तिपथ संघटनेच्या सहकार्याने गाव संघटना गठित करून दारूबंदी करण्यात आली. ही दारूबंदी यशस्वीही झाली. मात्र शेजारच्या सूर्यडोंगरी येथे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने याचा त्रास लगतच् ...
राज्यात दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, १४ महिन्यांचा कालावधी झाला असताना अद्यापही राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागातील विवि ...
बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. येथे दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण दारूचे व्यसन असणारी मंडळी कसाही जुगाड करून दारूपर्यंत पोहोचतातच. ...
आजपर्यंत आरोपींनी दारूच्या तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली आहे. सोमवारीही एका आरोपीने आपल्या पायाला दारूच्या बाटल्या दोरीच्या साह्याने गुंडाळल्या. जीन्सच्या आतून घातलेल्या बरमुड्यातही बाटल्या भरल्या. परंतु गाडीची वाट पाहत असताना रेल्वे सुरक्षा दलाची ...
मालवाहू वाहनातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात दारुची तस्करी करित असताना जिल्हा रेड पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली. ...