मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अनेकांनी हॉटेल, गच्ची, रेस्टॉरंट, फार्म हाऊसवर स्वतःच्या स्टाईलनं न्यू ईअर सेलिब्रेशन करत धिंगाणा घातला. ...
थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत: व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते. ...
‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करवीर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून पकडला. ...
आरोग्यास घातक असलेले परप्रांतातील प्रतिबंधित मद्य ब्रॉण्डेड कंपन्यांच्या बाटल्यात घालून त्याची सर्रास विक्री करणाऱ्या मद्यमाफियांवरच्या कारवाईवर संशय व्यक्त करणारे तसेच टिप्परच्या वाहनचालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करणारे वृत्त लोकमतने शनिवारी प् ...
मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी सकाळी धंतोली पोलिसांनी धंतोलीतील मद्यसम्राटाकडे केलेल्या कारवाईनंतर बनावट दारू तयार करणा-या मद्यमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई कशी दडपता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून, त्यामुळे आज दिवसभर मद्यमाफियां ...