लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

५८ लाख ८३ हजारांचा दारूसाठा जप्त - Marathi News | 58 lakh 83 thousand dalasaha seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :५८ लाख ८३ हजारांचा दारूसाठा जप्त

कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खुर्शीपार येथे धाड टाकून सुमारे ५८ लाख ८३ हजार ४५० रुपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली. ...

पुलफैलात ‘वॉश आऊट’ - Marathi News | Pull Flat 'Wash Out' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलफैलात ‘वॉश आऊट’

शहर पोलिसांनी स्थानिक पुलफैल परिसरात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूगाळण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात गावठी मोह दारू असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...

जिल्ह्यात सव्वादोन लाखांची अवैध दारू जप्त - Marathi News | Illegal liquor of Savvadon lakhs seized in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सव्वादोन लाखांची अवैध दारू जप्त

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...

अवैध मद्य रोखण्यासाठी चेकनाके - Marathi News | Check to prevent illegal alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध मद्य रोखण्यासाठी चेकनाके

लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून आपल्या बाजूने मतदान करून घेण्याच्या राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मनसुबे ओळखून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या पर जिल्हा, राज्यांच्या सीमांवर चेकनाके उभारले असून, दमण, दीव व ...

६८ लाखांचा दारूसाठा पकडला - Marathi News | 68 lakhs of dowry caught | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :६८ लाखांचा दारूसाठा पकडला

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा येथील एका गोडावूनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून तब्बल ६८ लाख रुपयांची दारु पकडली आहे. ...

दोन दिवसांत साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त - Marathi News | Twenty-two lakhs of illicit liquor seized in two days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दिवसांत साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दारूबंदी पोलीस पथकाने सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत वाहनासह एकूण साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. ...

गडचिरोलीत दारू विक्रेत्यांविरूद्ध महिलांची धडाकेबाज कारवाई - Marathi News | Strong action against liquor sellers by women in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत दारू विक्रेत्यांविरूद्ध महिलांची धडाकेबाज कारवाई

कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर आयोगाची नजर  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - State Excise departement take look on liquor distribution in election period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर आयोगाची नजर 

मतदारांना प्रभावित करण्यासाठी मद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषण व दैनंदिन मद्य विक्रीची माहिती देण्याचे निर्देशही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. ...