रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज विविध रेल्वेगाड्यात दारूची कारवाई करण्यात येत आहे. आरपीएफच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दारू तस्करांनी शनिवारी आपला मोर्चा दिव्यांगांच्या कोचकडे वळविला. दक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने तीन कारवाया करून ५,८८० ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, केवळ तीन दिवसांत आठजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...
एका कारसह रुग्णवाहिकेसारख्या बनविलेल्या वाहनातून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...
सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते परळी या रस्त्यावर एक दुचाकीवरून अवैधरीत्या दारुची वाहतूक केली जात असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असून, त्यात देशी, विदेशी दारुसह ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ ...
एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...
गावात दारू मिळत नसल्याने काही जण धानोरा येथे जाऊन दारू पिऊन येतात. तर काही जण दारूचा काही साठा सोबत घेऊन येतात. त्याचबरोबर लपून-छपून गावाबाहेर काही जण दारूची विक्री करतात. अशांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना शेवटची समज दिली जाणार आहे. ...
आपला शाळेव्यतिरिक्तचा खर्च भागविण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबातील काही मुले चक्क दारू तस्करीच्या धंद्यात उतरले आहेत. चार दिवसांपूर्वी माजरी चेक नाक्यावर हा प्रकार उजेडात आला. यामुळे आता पालकांना सावधानता बाळगण्याची वेळ आली आहे. ...