आलापल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूूल गुळसडवा जप्त करण्याची कारवाई सुरू असताना २० एप्रिल रोजी आलापल्ली येथून ट्रकभर पांढरा गूळ जप्त करण्यात आला. यामुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. ...
नागपूरवरून चंद्रपुरात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट एकने अटक केली. प्रशिक ऊर्फ जाकी मनोज गजभिये (२१) रा. इंदिरानगर गली नंबर ४ असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली. गुन्हे शाखेच्य ...
असामाजिक तत्त्वांच्या हैदोसामुळे त्रस्त महिलांनी दारूच्या दुकानात तोडफोड करून आग लावली. ही घटना मंगळवारी रात्री कळमन्यातील चिखली वस्तीत घडली. महिलांनी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्याच्या बोरी गावालगत प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली. यात तब्बल १०० ड्रम गुळसडवा नष्ट करण्यात आला. ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान हातभट्टीच्या दारूसह देशी-विदेशी दारूची वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. मतदानाच्या दिवसापर्यंत जिल्हाभरात १० हजार ३४० लिटर दारू जप्त करून १४१ गुन्हे दाखल करण्यात आले. ...