दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. ...
लोकसभा निवडणुकीमुळे तीन दिवस देशी-विदेशी मद्यविक्री व बिअरबार बंद राहणार असल्याने शनिवारी दुपारी तळपत्या उन्हात दारू खरेदीसाठी मद्यपींची गर्दी झाल्याने स्टॉक डे ठरल्याचे चित्र दिसत होते. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मीरा वाईन शॉप आणि हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बार येथे अचानक भेट देऊन दोन्ही ठिकाणी अटी व नियमांचा भंग होत असल्याचे आढळून आल्यानंतर विभागीय गुन्हा नोंदविला आहे. लोकमतने ‘वाईन शॉपच करून देतात पिण्याची ...
गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवाव ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी सोडे मार्गालगत शेतशिवारात मंगळवारी धाड टाकून येथून मोहफूल दारूसह ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. ...