गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून देसाईगंज पोलिसांनी ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल सोमवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला. ...
नजीकच्या शिवणी पारधी बेड्यावर गावठी दारू गाठून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच समुद्रपूर पोलिसांच्या चमूने मंगळवारी शिवणी पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. ...
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत ठाणेदार विलास चव्हाण यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने नव्या ठाणेदाराने अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात ...
आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे वैरागड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. मात्र गावात अवैध धंद्यांना उत आल्यामुळे वातावरण बिघडले आहे. वैरागड गावात दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय खुल ...