गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, मुरखडा हा परिसर बनावट दारू विक्रीचे केंद्र झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून बनावट दारूची आयात होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या भागावर लक्ष केंद्रीत करून कारवाया सुरू केल्या असल्या तरी ...
सावली येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. गुरुवारी ठाणेदार खाडे यांना दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर हिरापूर बसस्थानकावर नाकाबंदी करण्यात आली. ...
दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दा ...
दादरा व नगरहवेली केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्मित मद्यसाठा महाराष्टÑात प्रतिबंधित असून या साठ्याची अवैध वाहतूक गिरणारे व ढकांबे शिवारातून होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विभागाच्या पथकाने अवैध मद्यसाठा वाहून नेणारी वा ...
नाईक वसाहत, हलकर्णी (ता. चंदगड) येथील राहत्या घरामागे शेतवडीत लपविलेल्या विदेशी मद्याच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून अडीच लाखांचे मद्याचे ४२ बॉक्स जप्त केले. या प्रकरणी संशयित मद्यसाठा मालक संजय पांडुरंग नाईक (वय ४०) या ...