आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. ...
सिराेंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावात अवैध दारू विक्री बंद होती. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी नव्याने दारूची अवैध विक्री सुरू केली. या गावातून तालुक्यांतील काही गावांसह तेलंगणा राज्यातसुद्धा अवैध दारूचा पुरवठा केला जातो. ...