गोंदिया तालुक्यातील खातिया येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व बनावट ...