पिंपळगाव (रुईकर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु निर्मिती आणि विक्री केली जात आहे. कळंब पोलिसांना माहिती देऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे शनिवारी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. ...
दक्षिण एक्स्प्रेसने चंद्रपूरला नेण्यात येणाऱ्या दारूच्या ३४० बॉटल रेल्वे सुरक्षा दलाने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. ...
स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन आणि साद माणुसकीची या सामाजिक चळवळींच्या पुढाकारातून या दारूपिडीत महिलांच्या मुलाखतीचा व सत्य घटनांवर आधारित नाटिकांचा कार्यक्रम आयोजिला आहे. ...
तालुक्यातील गिलगाव जमी परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू हातभट्टीवर काढली जात असल्याची माहिती मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेला मिळताच महिलांनी घटनास्थळी धाड टाकून चार क्विंटल मोहफूल सडवा जप्त करून तो जागीच नष्ट केला. ...
देसाईगंज व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे पोलिसांनी सापळा रचून सुमारे दोन लाख किमतीची दारू व ८ लाख ५० हजार रूपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत. ...
महाराष्ट्र शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. या निर्णयाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे. मात्र दारु बंदीवर मौन बाळगल्याने ती शरीरास पोषक आहे का? असा सवालही उपस्थित केव्हा जात आहे. ...
वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. ...