गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु विक्री जोरात सुरू आहे. परिणामी गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनके कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या. ...
रेल्वे सुरक्षा दलाने सलग १९ व्या दिवशी मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करीत दक्षिण एक्स्प्रेसमधून दारू, गुटख्याची तस्करी पकडली. ...
अनंत चतुर्थीच्या दिवशी ड्राय डे असताना दारूची विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तीन लाख ३० हजार ४४५ रुपयांची विदेशी दारू जप्त केली. तसेच हॉटेल मालक व कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत. ...
सिन्नर तालुक्यातील जामगाव येथील महिलांनी एकत्र येऊन दारू आणि जुगारबंदी करण्याचा एकमुखी निर्णय महिला ग्रामसभेत घेतला. तसेच पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळून गावात प्लॅस्टिकबंदीचा ठरावही यावेळी करण्यात आला. ...