संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर - बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची सतर्कता व सहकार्यामुळे गोवा बनावटीची ३ लाख रूपये किमतीची दारू वाहनासह ताब्यात घेण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले. ...
तालुक्यातील कुकडी परिसरातील मोहफुलाच्या हातभट्टीवर आरमोरीचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी बुधवारी धाड टाकून मोहफुलाची दारू, सडवा व मोहफुले असा एकूण ३ लाख ४६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड वरील बाजार समिती परिसरात अनेक ढाबे असुन सध्या टोमॅटो हंगाम असल्यामुळे या ठिकाणी हजारो मजुर काम करत असल्याने या ढाब्यावर सर्रासपणे दारू विक्र ी होत आहे. मात्र जी दारू विक्र ी होते ती दारू बनावट असल्यामुळे बरेच मजुर आजा ...
तालुक्यातील करणवाडी येथे मोठ्या प्रमाणा त अवैध दारू विक्री सुरू आहे. यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. दारूबंदीसाठी वारंवार निवेदने व विनंत्या करूनही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी वणी-यवतमाळ मार्गावर मंगळवारी चक्काजाम आंदोलन केल ...
अदालत वाडा परिसरातील रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका इमारतीमध्ये मद्यपींनी धुमाकूळ घालून सात ते आठ जणांना मारहाण झाली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. ...
कुरखेडा तालुक्यातील गुरनोली व अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे दारू जप्त करण्यात आली आहे. गुरनोली गावातील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती गावातील महिला मंडळाला प्राप्त झाली. ...
अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ ठिकाणातून दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी (दि.५) करण्यात आलेल्या या कारवायांमुळे मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...