नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्समध्ये दारू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्समध्ये ९९ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. ...
जिल्ह्यातील व्यसनाधीन लोकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी जिल्ह्यातील बाराही तालुक्यांच्या मुख्यालयी मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनोपचार क्लिनिक उघडले जाईल, अशी माहिती या मुक्तिपथचे संचालक डॉ.मयूर गुप्ता यांनी दिली. ...
कोकण रेल्वे मार्गावरून मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये आढळलेल्या दोन बेवारस बॅगमधून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोवा बनावटीच्या दारुच्या ७५० मिलीलीटरच्या ६० बाटल्या जप्त केल्या आहेत. या दारुची किंमत सुमारे ३३ हजार रुपय ...
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या जीपसह दोन लाख २२ हजार ४६४ रुपयांचा ऐवज लखमापूर येथील महिलांनी पकडून दिला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारी या जन्मदिनी राज्यात ड्राय डे घोषित करा, अशी मागणी राणेंनी केली आहे. दारू घरपोच पोहचविण्याऐवजी येणाऱ्या शिवजयंतीपासून 19 फेब्रुवारी हा ड्राय डे घोषित करा ...
मालवण शहरातील रेवतळे येथील शेततळ्यात लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर मालवण पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे ४२ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. उत्कर्ष प्रभात मांजरेकर (२४) असे दारूसाठा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई रविव ...
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी एका विशेष पथकाची स्थापना केली. त्या विशेष पथकाने अवघ्या महिनाभरात जिल्ह्यातील १६ पैकी १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करुन महिनाभरातच एक कोटीहून अधिक ...
संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात बॉम्ब असू शकतो अशी शंका प्रवाशांना आली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाह ...