येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे घेऊन जात असताना दीड लक्ष रुपयांची दारु पकडली. ही कारवाई गोंदिया येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे अवैधरित्या दारु वाहून नेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे ...
वलगावातील चांदूरबाजार रोडवर अवैध दारूगुत्त्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुले व्यसनांच्या विळख्यात अडकले असून, आत्महत्येची पाळी आपल्याच्या तीव्र प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. ...
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जांभळी गावाने दारू व खर्रा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी गुरुवारी २२ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत दारू व खर्रा बंदीचा ठराव सवार्नुमते पारित करण्यात आला. ...
शहर आणि ग्रामीण भागातील अवैध धंदे बंदे करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मात्र दुसरीकडे शहरातील काही भागात सर्रापणे सट्टा व अवैध दारु विक्री सुरू आहे. ...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जात आहे. गावा-गावातून दारुचा महापूर वाहतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या आर्शिवादानेच हा सर्र्वप्रकार सुरु असल्याचा आरोप स्वामीनी दारुबंदी समितीच्या पदाधिकऱ्यांनी केला ...
खर्रा आणि दारूची विक्री बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील सूरजागड इलाक्यातील ७२ गावांतील गाव संघटनांची बैठक बुधवारी गट्टा येथे पार पडली. या बैठकीत गावांतून दारूविक्री पूर्णत: बंद करणे तसेच खर्रा विक्रीची दुकाने बंद करण्यासह इतरही अनेक विषयांवर चर्च ...
दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला. ...