वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
मुस्का येथे दारू व खर्राबंदी अंमलबजावणीची सभा घेण्यात आली. तत्पूर्वी काढलेल्या रॅलीतील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनामुळे शरीर व मन दुबळे होते. ...
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. कुठेही बंदी असल्याचे दिसत नाही. २५० ते ३०० लोकसंख्येच्या गावातही अवैध दारूचे गुत्थे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे दैनंदिन सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अनेकांनी हॉटेल, गच्ची, रेस्टॉरंट, फार्म हाऊसवर स्वतःच्या स्टाईलनं न्यू ईअर सेलिब्रेशन करत धिंगाणा घातला. ...
थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत: व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते. ...